लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका; गंगाखेड शुगरची २५५ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED's action on RSP MLA Ratnakar Gutte ; Gangakhed Sugar's assets worth Rs 255 crore seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा दणका; गंगाखेड शुगरची २५५ कोटींची मालमत्ता जप्त

ED's action on RSP MLA Ratnakar Gutte : गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ...

कांदे, द्राक्षे, केळीच्या आगारात साखर कारखानदारी मोडीत; शेतकरी वाऱ्यावर - Marathi News | Breaking the sugar industry in the onion, grape, banana depot; Farmers in the wind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदे, द्राक्षे, केळीच्या आगारात साखर कारखानदारी मोडीत; शेतकरी वाऱ्यावर

sugar industry : कर्जाचा वाढता बोजा, शेतकऱ्यांची देणी थकविणे, कामगारांचे अडकलेले पगार अशा एक ना अनेक प्रकारांनी कारखाने बंद पडले आहेत. ...

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गोदामातून ३७ लाखांचे साहित्य चोरीस  - Marathi News | Materials worth Rs 37 lakh stolen from Vaidyanath Sugar Factory of Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गोदामातून ३७ लाखांचे साहित्य चोरीस 

परळी तालुक्यातील पांगरी येथील  वैजनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोर गोडाऊन  व वर्कशॉप गोडाऊन आहे ...

चालू गाळप हंगामातील ३५४ कोटी शेतकऱ्यांचे देणे कारखानदारांनी थकविले - Marathi News | Debts of 354 crore farmers in the current threshing season have been exhausted by the manufacturers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चालू गाळप हंगामातील ३५४ कोटी शेतकऱ्यांचे देणे कारखानदारांनी थकविले

२८ साखर कारखाने सुरू : १५ कारखान्यांनी २२८ कोटी ऊस उत्पादकांना दिले ...

मोठी बातमी; 'सिध्देश्वर'च्या चिमणी पाडकामाचे नव्याने टेंडर; ८ जानेवारीला उघडणार - Marathi News | Big news; New tender for chimney pad work of 'Siddheshwar'; It will open on January 8 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; 'सिध्देश्वर'च्या चिमणी पाडकामाचे नव्याने टेंडर; ८ जानेवारीला उघडणार

महापालिका आयुक्तांनी सुरू केली नव्याने कार्यवाही  ...

मोठी बातमी; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भालके बिनविरोध - Marathi News | Big news; Bhagirath Bhalke unopposed as chairman of Vitthal Sugar Factory | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भालके बिनविरोध

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

अन्नमंत्र्यांमुळे साखर कारखानदार धास्तावले, किंमत वाढवून देण्यास असमर्थता - Marathi News | Food ministers scare sugar mills, unable to raise prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अन्नमंत्र्यांमुळे साखर कारखानदार धास्तावले, किंमत वाढवून देण्यास असमर्थता

sugar mills : देशातील खासगी साखर कारखानदारांचा संघ असलेल्या इस्माची वार्षिक सभा शुक्रवारी दिल्लीत झाली. ...

स्वाभिमानीचे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव; अज्ञात दुचाकीस्वारांनी दाखवला तलवारीचा धाक - Marathi News | Intrigue to break the Swabhimani movement; Unidentified two-wheelers showed fear of the sword | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वाभिमानीचे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव; अज्ञात दुचाकीस्वारांनी दाखवला तलवारीचा धाक

मंगळवेढा -गाळप केलेल्या उसाची एफआरपीच्या 14 टक्के रकमेसह ऊसदर जाहीर करावा, या मागणीसाठी दामाजी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ... ...